250 Happy Anniversary Wishes in Marathi: वाढदिवस शुभेच्छा, कोट्स, संदेश

Happy Anniversary Wishes in Marathi: लग्नाचा वाढदिवस विवाहित जोडप्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो जितका एखाद्याचा वाढदिवस असतो. अशा परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला मित्र, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला तुमच्‍या पती-पत्नी किंवा नातेवाईकांसाठी काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश दाखवतो, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांनाही पाठवू शकता.

Marking another year of shared love and cherished moments is a remarkable milestone in any couple’s journey. Whether it’s the celebration of a wedding anniversary or the recognition of years spent together, expressing heartfelt anniversary wishes is a beautiful tradition.

पती पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासाने भरलेले असते. लग्न हे दोन जिवांचे एक होणे असते. दरवर्षी साजरी केली जाणारी लग्नाची सलगिराह अर्थात लग्नाचा वाढदिवस हा पती पत्नी मधील प्रेम वाढवीत असतो. अश्या या शुभ दिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपणही त्यांना शुभेच्छा संदेश पाठवू शकतात.

250 Happy Anniversary Wishes in Marathi वाढदिवस शुभेच्छा, कोट्स, संदेश
Happy Anniversary Wishes in Marathi

वाढदिवस शुभेच्छा (Anniversary Wishes in Marathi)

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉💑

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते,
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कडक उन्हातली सावली 🎊💕

माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी तू ,
अशीच राहू आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुख-दुखांच्या वेलीवर
फूल आनंदाचे ???? उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.🥂✨

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहेहृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहेचुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून लांबप्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे

तु आहे म्हणून तर सगळं काही माझं आज आहे..हे जग जरी नसलं तरी ,तुच माझ्या प्रेमाचाताज आहे….!!!प्रिये तुला आपल्या लग्नाच्यावाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा

डोळ्यात तुझ्या मी माझं भविष्य पाहतोया शुभ दिवशी घेऊन शपथ देवाचीआयुष्यभर साथ देण्याचे वचन मी तुला देतो

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मीआता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मीमाझे सुंदर आयुष्य आहेस तूमाझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस तू

तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात कोठे आहात हे तुमच्या साठी
महत्वाचे नाही वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: 240+ Anniversary Wishes in Hindi

अशीच क्षण क्षणाला तुमची संसाराची गोडी वाढत राहो शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा ,आनंदाचा ,प्रेमाचा ,भरभराटीचा जावो…. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💖🌸

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा,
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह,
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💕💐

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा,
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह,
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात, कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही. वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही.तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे उत्तम उदाहरण आहात.हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू

तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते. तुमची जोडी खूप सुंदर आहे. तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे. हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.

जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे करण्यासाठी एखाद्या विशिष्ट तारखेची आवश्यकता नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे. तुमचे प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन.💕💐

विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना. हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.

तुमच्या प्रेमाच्या बंधनाने मला शिकवले की नात्याची गुरुकिल्ली म्हणजे एकमेकांवरील विश्वास आणि अतूट संबंध. सर्वात गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Anniversary Wishes Hashtags in Marathi

Here are some Marathi hashtags for anniversary wishes:

 • #वाढदिवसच्याशुभेच्छा
 • #प्रेमभराचंवाढदिवस
 • #लग्नवाढदिवसशुभेच्छा
 • #पतिपत्नीवाढदिवस
 • #आठवणींचंवाढदिवस
 • #सुंदरवाढदिवस
 • #प्रेमाचंसफर
 • #साजरावाढदिवस
 • #विशेषदिवस
 • #वाढदिवसकिंवालग्नाचंसांगणं
 • #प्रेमाचंआणिसांगण्याचंमिळवणं
 • #वाढदिवसाचंसाथ
 • #प्रेमपूर्णवाढदिवस
 • #खासदिवस
 • #वाढदिवसाचंआभार
 • #जीवनभरप्रेम
 • #सुख-समृद्धितवाढदिवस
 • #वाढदिवसाचंमंगल
 • #वाढदिवसआनंदाचं
 • #सांगण्याचंसाथ
 • #HappyAnniversary
 • #AnniversaryLove
 • #CelebratingYearsOfLove
 • #ToInfinityAndBeyond
 • #ForeverYours
 • #LoveAndLaughter
 • #CheersToUs
 • #AnniversaryBliss
 • #TogetherForever
 • #MarriageMilestones
 • #AnniversaryJoys
 • #LoveInBloom
 • #YearsOfTogetherness
 • #MakingMemories
 • #CelebrateLove
 • #HappilyEverAfter
 • #AnniversaryMagic
 • #LoveAlwaysWins
 • #CheersToLove
 • #GrowingOldTogether

वाढदिवस शुभेच्छा कोट्स – Anniversary Wishes Quotes

 • आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी
  तू जे मागशील ते तुला मिळो
  प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो💐✨
 • सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
  एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
  नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
  लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • घागरीपासून सागरापर्यंत
  प्रेमापासून विश्वासांपर्यंत
  आयुष्यभर राहो जोडी कायम
  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑💖
 • देव करो असाच येत राहो,
  तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
  तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
  असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
  तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
  तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
  प्रार्थना आहे देवापाशी की,
  तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
  तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
  लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
  आनंदाने नांदो संसार तुमचा…🌸🌷
  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
 • नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
  दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

पतिपत्नी वाढदिवस शुभेच्छा – Husband-Wife Anniversary Wishes

आयुष्याच्या या वळणावर
सप्तपदीचे फेरे सात
सुख दुःखात सदैव तुझी
समर्थपणे मज लाभली साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💑

विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💕💐

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला एकमेकांना अशीच साथ देत राहो … प्रेम कधीच कमी न हो आई भवानी ची कृपादृष्टी आपल्यावर सदा राहू दे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉💑

रोमँटिक गेटवेची योजना करा: तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून विश्रांती घ्या आणि तुमचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी रोमँटिक गेटवेची योजना करा. ही जवळपासच्या गंतव्यस्थानासाठी शनिवार व रविवारची सहल असू शकते किंवा तुमच्या दोघांसाठी विशेष अर्थ असलेल्या ठिकाणी दीर्घ सुट्टी असू शकते.

माझा नवरा माझा सर्वात चांगला मित्र, माझा विश्वासू आणि माझा सोबती आहे. तो माझ्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी बाहेर आणतो आणि मी केलेल्या प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा देतो. त्याला माझ्या बाजूने मिळाल्याबद्दल मी आश्चर्यकारकपणे भाग्यवान समजतो.

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी
तू जे मागशील ते तुला मिळो
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🌷

सुंदर वाढदिवस शुभेच्छा – Beautiful Anniversary Messages

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू 💑💖

समुद्रापेक्षाही अथांग आहे दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना 🌸🌷

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पत्नी को शादी की सालगिरह की शुभकामनाएं – Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife

माझा प्रत्येक श्वास आणि
प्रत्येक आनंद तुझा आहे
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा
श्वास दडलेला आहे
क्षणभरही नाही राहू शकत
तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात
तू दडलेली आहे
Happy wedding anniversary
my dear wife👫🎂

सुखे द्विगुणीत होतात….अशी माझी बायको समजूतदार….नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी ,घर संसारात रमणारी ,जीवापाड प्रेम करणारी जीवलग बायकोलग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आयुष्यात भलेही असोत दुःखतरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावलीमाझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारीमला नेहमी प्रेरणा देणारीअशीच राहो आपली साथ , हीच माझीआहे इच्छा खास!

गुलाबाचे फुल तू आहेस
त्यातील मनमोहक सुगंध मी आहे
शरीर माझे आहे 💘
त्यातील श्वास तू आहेस

बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या असण्याने विश्वास नात्यातील वाढला
तुझ्या असण्याने प्रेम जीवनातील वाढले 💕
तुझी साथ असल्याने जगणे आनंदी वाटले
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰

संसार करण्यासाठी साथ तुझी हवी आहे मला
शेवटच्या श्वासापर्यंत हात तुझा हवा आहे मला
आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर मात करणारा विश्वास तुझा हवा आहे मला
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

झोळी रिती असताना माझी विवाह केलास तू माझ्याशीआयुष्यातील प्रत्येक वळण वाटेवर 💘सोबत केलीस माझ्याशी🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

क्षणोक्षणी आपल्यातील प्रेम सदैव वाढत राहो बायको तुझी साथ संपूर्ण जीवन अशीच मिळत राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय 🎂🍰💑🎉

विवाह की हार्दिक शुभकामनाएँ – Happy Wedding Anniversary Wishes in Marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा ! 💕💐

 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥂✨

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खास वाढदिवस शुभेच्छा – Special Anniversary Greetings

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू 🎉💑

समुद्रापेक्षाही अथांग आहे दोघांचं प्रेम
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑💖

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read: 3rd Anniversary Wishes for Husband

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपलं साथ, प्रेम आणि सांगण्यातलं एकमेकांसाठीचं वर्षांचं सफर संपन्न होऊ दे. ही विशेष मोमेंट्स, प्रेमाचं समारंभ आहे, आणि आपलं एकमेकांसाठी साकारात्मक परिवर्तनांचं साक्षात्कार करतं आहे. प्रत्येक क्षणाला अनमोल बनवता जा, वाढदिवसाच्या प्रत्येक वर्षांनी तुमचं संबंध वाढवायला सहाय्य केलं. प्रेमाचं हा सुंदर सफर केवळ वाढदिवसाच्या दिनी संपन्न नसून, या एक अनमोल आठवणींसाठीचं आहे. तुमचं संबंध नेहमीच सुख-समृद्धीत राहो हीच माझं शुभेच्छना!