467+ Happy Christmas Wishes in Marathi 2023 – मेरी क्रिसमस

Happy Christmas Wishes in Marathi 2023 – Christmas, a season of joy, love, and togetherness, brings warmth to our hearts and brightens our spirits. The exchange of heartfelt Christmas wishes adds a magical touch to the festive air, fostering a sense of connection and goodwill.

In this article, we delve into the art of crafting Happy Christmas wishes 2023 (ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा) that go beyond mere words, creating a tapestry of joy and love during this festive season.

Happy Christmas Wishes in Marathi 2023 - मेरी क्रिसमस
Happy Christmas Wishes in Marathi 2023 – मेरी क्रिसमस

क्रिसमस शुभेच्छा 2023

“क्रिसमस शुभेच्छा” हे एक आनंददायक बधाईचं नाद आहे, ज्याने हे विश्वसनीय आणि हृदयस्पर्शी मोमेंट्स म्हणजे परिवारातील आणि मित्रांसोबत साझेदारी साधवली आणि त्यातलं प्रेम आणि आत्मिक शांतता अनुभवायला दिलं. या अनोख्या दिवसाचं आनंद वाढवण्यात मदत करणारं शुभेच्छा हे हरेकाचं इंतजार करतंय.

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे. फक्त सच्च्या दिलाने तुला ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.

ख्रिसमसचा सण तुझ्या आयुष्यात आणेल आनंद, सांता येईल तुझ्या घरी, शुभेच्छा स्वीकारयला विसरू नकोस.

क्रिसमस ट्री प्रमाने तुमचे जीवन
निरोगी आणि कायम बहरलेले असतो
हीच प्रार्थना..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आला तो सण ज्याची बघत होतो वाट, डिसेंबर घेऊन आला आहे आनंदाची बहार. तुला ख्रिसमसच्या गोड शुभेच्छा.

ख्रिसमसला सगळीकडे केली जाते सजावट आणि रोषणाई. अशा या अनोख्या सजावटीला आणि रोषणाईला असते, गिफ्टची अनोखी किनार. असा हा नवीन वर्षाचे सुखदायी चाहूल घेऊन येणारा सण आहे, खूप खास. अशा या ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक वर्षी नवीन आशा आणि उल्हास घेऊन येतो, हा ख्रिसमस. या सणाबरोबर आनंददायी आणि उत्साही होतात दशोदिशा. या सर्वांनी उजळतात जीवनाच्या रेषा. अशा या आयुष्यात वेगवेगळे रंग भरणाऱ्या ख्रिसमस नाताळ सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

प्रेम, सत्य, दया, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या
नाताळ सणाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

मेरी ख्रिसमस…असा ख्रिसमस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो.

ख्रिसमस आनंददायी वातावरणाने आपले जीवन तेजस्वी आणि प्रकाशमान होत जावो. याच आपणाला ख्रिसमस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Merry Christmas Messages
Marathi Merry Christmas Messages

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.

चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी, ताऱ्यांनी सजली ही धरती, बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे. मेरी ख्रिसमस.2023

ख्रिसमस हा जगभरात साजरा केला जाणारा सण आहे. खूप खास अशा, या आनंदमय ख्रिसमस सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सगळं दुःख विसरून या ख्रिसमला करा सांताचं स्वागत. तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल आनंदाचं नव जग.

आनंद वर्षाव करीत संता येईल
सर्वांचा उत्साहाने हा नाताळ साजरा होईल
हॅपी क्रिसमस 2023

ख्रिसमससोबत खुलं करूया आनंदाचं आणि समृध्दीचं नवं दालन. मेरी ख्रिसमस.

ख्रिसमसचा आनंद पसरवतो सगळीकडे तेजाचा प्रकाश. अंधकाराला नष्ट करून सगळीकडे पसरवतो नवचैतन्याचा प्रकाश. आपलंही आयुष्य असेच तेजोमय प्रकाशाने उजळत जावो आणि आपल्या आयुष्यात

ख्रिसमसची पहाट ही चैतन्याची, उज्ज्वलतेची. ही पहाट आहे, सुवर्ण अक्षरांची. हाच ख्रिसमसचा आनंद आपल्या आयुष्यात सतत वाढत राहो. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं, मनात असतील अनेक इच्छा हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो. ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

ख्रिसमसचा काळ हा घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना आनंद देण्याचा काळ आहे. नाताळच्या खूप शुभेच्छा.

भगवान येशू ची कृपा आपणावर सदा राहो
नाताळ च्या या शुभ दिवशी सुख, समृद्धी, प्रेम
आणि धन संपदा युक्त संता क्लोज आपल्या दारी येवो
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुख, शांती आणि समृद्धी यावी. याच आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

Also See – 385+ Christmas Day Wishes (25 Dec 2023)- Messages, Free Greetings

Happy Christmas Wishes in Marathi 2023 Hashtags

क्रिसमस शुभेच्छा 2023 - Merry Christmas Wishes Marathi
क्रिसमस शुभेच्छा 2023 – Merry Christmas Wishes Marathi

Here are some festive and popular hashtags for Happy Christmas Wishes in Marathi for the year 2023.

 1. #MerryChristmas2023
 2. #HappyChristmas2023
 3. #MarathiChristmasWishes
 4. #HappyHolidays
 5. #ChristmasJoy
 6. #SeasonsGreetings
 7. #ChristmasCheer
 8. #JoyToTheWorld
 9. #JingleAllTheWay
 10. #FestiveWishes
 11. #CelebrateLove
 12. #WishingYouJoy
 13. #PeaceOnEarth
 14. #ChristmasSpirit
 15. #SpreadLove
 16. #TisTheSeason
 17. #WarmWishes
 18. #ChristmasMagic
 19. #GladTidings
 20. #FestiveVibes
 21. #ChristmasBlessings
 22. #HollyJollyChristmas
 23. #क्रिसमसच्या
 24. #मेरीक्रिसमस
 25. #खुशिच्यादिनांक
 26. #क्रिसमसशुभेच्छा
 27. #विशेषक्रिसमस
 28. #खुपआनंदघेऊया
 29. #मराठीक्रिसमस
 30. #शांतताआणिप्रेम
 31. #मेरीक्रिसमसशुभेच्छा
 32. #खुपखुपक्रिसमस
 33. #क्रिसमसवाचन
 34. #इन्फॉर्मलक्रिसमस
 35. #मराठीतीलक्रिसमस
 36. #आनंदीक्रिसमस
 37. #मजेदारक्रिसमस

Use these hashtags to accompany your Happy Christmas Wishes on social media platforms like Instagram, Telegram, YouTube and spread the festive spirit!

Marathi Merry Christmas Messages

Merry Christmas messages are heartwarming expressions of love, joy, and goodwill exchanged during the festive season. Whether conveyed through traditional cards, digital greetings, or heartfelt conversations, these messages carry the essence of the holiday spirit.

आपल्या घरी येशु ख्रिस्तांच्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि चैतन्य येवो. तुमच्या आयुष्यात सुख, शांतीची भरभराट होवो. ह्याच माझ्याकडून आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

सारा आनंद, सगळं सौख्य
होवो तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता,
यशाची सारी शिखरं, ऐश्वर्य
हे तुम्हांला मिळो याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 2023

हा ख्रिसमसचा उत्सव आपले जीवन आनंदाने आणि उत्साहाने उजळून टाको. आपल्या जीवनातील आनंद सदा वाढत राहो, याच आपणाला व आपणा संपूर्ण कुटुंबाला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

आला सांताक्लॉज घेऊन शुभेच्छा हजार
चिमुकल्यांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुमच्यासाठीही खास होवो हा आनंदाचा सण वारंवार
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा 2023!

सगळा आनंद, सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची होवो पूर्तता,
यशाची सगळी शिखरे सगळं ऐश्वर्य आपल्याला मिळू दे
याच नाताळाच्या शुभेच्छा…!
न राहो कोणी दुखी
न राहो कोणी उदास
सर्वांचा क्रिसमस merry असो
हाच करूया आपण प्रयास
क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा

आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.

Happy Christmas Day Greetings for Friends/Colleagues

Happy Christmas Day Greetings for Friends and Colleagues are a heartfelt way to extend warm wishes, spread joy, and strengthen the bonds of camaraderie during this festive season. Whether among friends or colleagues, these greetings convey a sense of shared celebration, fostering a spirit of unity, and creating a positive atmosphere.

For Friends

तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस माझ्या प्रिय सहकाऱ्याला.

दुःख विसरा आणि हसतमुख व्हा, कारण सांता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आनंदाची बरसात…मेरी ख्रिसमस 2023.

प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

देवदूत बनून येईल सांता, सर्व आशा होती पूर्ण तुझ्या, आनंदाच्या भेट देऊन जाईल सांता. ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा.

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.

माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.

For Colleagues

ऑफिसमध्ये काम करणं हे फक्त तुझ्यामुळे मजेशीर आणि आनंददायक आहे. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेमाची भेट, शांतीची भेट, आनंदाचा खजिना हे सर्व तुमच्यासाठी खास ख्रिसमच्या शुभेच्छा घेऊन आलं आहे.

ख्रिसमस आणि नववर्षात करूया धमाल. तुझी आणि माझी ऑफिसमधील जोडी आहे कमाल. मेरी ख्रिसमस तुला आणि तुझ्या कुटुंबाला.

आपण एकत्र काम करणं हे नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासारखं आणि मजा असते. थँक्यू मला सहन केल्याबद्दल. सुट्टीतही कर धमाल मेरी ख्रिसमस.

तुमच्यासारखा प्रोत्साहन देणारा बॉस मिळणं शक्य नाही. तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा 2023.

माझा पार्टनर आणि सहकारी असल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे काम करणं अगदी सोपं झालं आहे. हॅव अ ग्रेट ख्रिसमस माझ्या मित्रा आणि सहकारी.

Xmas Joy Images

“Xmas Joy Images capture the essence of the festive season, radiating warmth, love, and the spirit of Christmas. These images bring to life the joyous moments, twinkling lights, and festive decorations that make the holiday season truly magical.

185+ Christmas Day Wishes (25 Dec)- History, Messages, Greetings, Quotes, Significance
Happy Christmas Wishes in Marathi 2023 – मेरी क्रिसमस

तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर

तुमच्या जवळच्यांसोबत आणि मित्रांसोबत हा सण आनंदाने साजरा करा. मेरी ख्रिसमस.

तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणि समाधानाचा जाओ. मेरी ख्रिसमस.

तुमचे हॉलिडेजचं सेलिब्रेशन मजा, सरप्राईजेस आणि आनंदी होवो. मेरी ख्रिसमस.

या सुट्ट्यांमध्ये अविस्मरणीय आठवणी बनवा. मेरी ख्रिसमस

Merry Christmas Day Messages to Friends & Family
Happy Christmas Wishes in Marathi 2023 – मेरी क्रिसमस

Special Christmas Party Wishes for Family

A Special Christmas Party for Family is not just an event; it’s a joyous gathering filled with laughter, warmth, and the spirit of togetherness. It’s an occasion where the bonds of family are celebrated, and memories are crafted amidst the glittering decorations and festive cheer.

जरी मी ख्रिसमस कुठेही सेलिब्रेट केला तरी माझं मन नेहमीच माझ्या कुटुंबासोबत असेल. माझ्या प्रिय आईबाबा आणि भाऊ-बहिणींना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला खूपच मिस करतोय. मेरी ख्रिसमस 2023.

मला खूप आनंद झाला आहे की यंदाचा ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करत आहे. माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे. या जगातच मला माझा आनंद नेहमी गवसला आहे आणि भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस 2023 माय स्वीट फॅमिली.

आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस 2023.

सण जेव्हा येतात तेव्हा ते आनंद घेऊन येतात. जसा ख्रिसमसचा सण, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा 2023.

व्हिटेंज ब्रंच, चर्चेस, कुटुंब, गिफ्ट्स, लाईट्स, ख्रिसमस ट्रीज आणि प्रेयर्स याचा आनंद पूरेपूर घेणं म्हणजे ख्रिसमस. तुम्हा सगळ्यांनाही हा आनंद मिळो. मेरी ख्रिसमस.

ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात छान लहानपणीचा काळ घालवला आहे. हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे. आता घरापासून दूर असताना तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी जतन करूया.

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे. माझ्या स्पेशल फॅमिलीला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

ख्रिसमस हा फक्त सेलिब्रेट करण्याचा काळ नसून आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा आणि त्यांचं कौतुक करण्याचाही सण आहे. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

फक्त ख्रिसमसमध्येच नाहीतर संपूर्ण वर्ष तुमच्यावर देवाचा आशिर्वाद राहो. मेरी ख्रिसमस.

ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत स्पेंड करणं हे माझं सर्वात मोठं ख्रिसमस गिफ्ट आहे. ख्रिसमस म्हणजे कुटुंब आणि कुटंबासोबत केलेली धमाल. मेरी ख्रिसमस 2023.

Christmas Season Status Quotes in Marathi

Elevate your festive spirit with these Christmas Status Quotes that beautifully capture the magic and warmth of the holiday season. Whether shared on social media or as personal updates, these quotes convey the joy, love, and goodwill that define the essence of Christmas.

तुमच्या मनातील साऱ्या इच्छा
हातोहात पूर्ण व्हाव्यात !
सारी दुःख आणि वेदना
रातोरात सरून जाव्यात !
हिरवगारं असावं जीवन तुमचं
क्रिसमसच्या वृक्षा सारखं
चमकाव नशीब असं
आकाशातील ताऱ्यां सारखं !!
सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा

या नाताळच्या सणाला तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे
हिरवंगार आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो.
मेरी ख्रिसमस 2023

ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं आणि माफ करण्याचं स्पिरीट होय.

तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं,
मनात असलेल्या सर्व इच्छा
हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

हा सण खरंच खास आहे, जेव्हा संपूर्ण जग प्रेमाच्या रंगात रंगून जातं.

ख्रिसमस तुम्हाला संधी देत आहे
जरा थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत
पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस 2023

या जगात शांतता कायम राहील जर आपण रोजच ख्रिसमससारखा आनंद वाटला.

नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद
सर्वत्र होवू दे सुखसमृद्धीची बरसात…
जगात मानवता हाच धर्म खास
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रसन्न असणं आपल्या हातात आहे, त्यामुळे खूष रहा आणि ख्रिसमस साजरा करा.

ख्रिसमस तुम्हाला संधी देतं थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची.

Merry Christmas Captions

क्रिसमस शुभेच्छा captions in Marathi are the perfect way to add a touch of festive cheer to your photos and posts during the Christmas season. These captions beautifully capture the warmth, joy, and spirit of the occasion, allowing you to share the magic of Christmas with your friends and family.

चांगलं मन म्हणजे वर्षभराचा ख्रिसमस.

ख्रिसमस म्हणजे आनंदाची उधळण.. हो हो मेरी ख्रिसमस.

ख्रिसमसचा आनंद घ्या आणि थंडीची मजा लुटा.

हा डिसेंबर बनवूया मेमोरेबल.

ख्रिसमसमध्ये दरवर्षी जादू घडल्याप्रमाणे काहीतरी खास घडतंच.

तुमचं क्रिसमस प्रेमाचं आणि हर्षाचं देवतंय. शुभेच्छा!

चला सांतासोबत धमाल करूया आणि गिफ्ट्स लुटूया.

Christmas Celebration Wishes

Christmas celebrations are a tapestry of joy, love, and festive merriment that weaves through hearts and homes. Sharing warm wishes during this season is a beautiful tradition that connects us with the magic of Christmas. Whether near or far, these wishes bring people closer, radiating the spirit of togetherness and spreading blessings that illuminate the holiday season.

 1. 🌟 “May the twinkle of Christmas lights illuminate your path with joy, and the melody of carols fill your heart with festive cheer. Merry Christmas 2023!” 🎄🎅🎁
 2. 🌈 “Wishing you a Christmas filled with the warmth of family, the sweetness of love, and the magic of shared moments. Merry and Bright Holidays!” 🌟❤️🎉
 3. ❄️ “May the snowflakes of Christmas bring a blanket of peace to your world, and the glow of candles guide you towards a joyous celebration. Merry Christmas 2023!” ☃️🕯️🌟
 4. 🎁 “Sending you the gift of laughter, the joy of friendship, and the love of family this Christmas. May your celebrations be truly magical!” 🎄❤️🎉
 5. 🌠 “May the spirit of giving fill your heart with happiness, and may the blessings of Christmas be a source of joy throughout the coming year. Merry Christmas 2023!” 🎁🌟🤗
 6. 🎅 “Wishing you the laughter of children, the warmth of friendships, and the love of family as you celebrate this festive season. Merry Christmas!” 🎄❤️🎉
 7. 🌲 “May the Christmas star shine brightly on your dreams and aspirations, lighting the way to a year filled with hope and success. Merry Christmas and Happy New Year!” 🌟🎅🎊
 8. 🕊️ “As you gather with loved ones, may the peace of Christmas fill your home, and the joy of the season resonate in your hearts. Merry Christmas!” 🎄❤️🌟
 9. 🌺 “Wishing you a Christmas sprinkled with love, adorned with laughter, and wrapped in the warmth of cherished moments. Merry and Memorable Holidays!” 🎁🎄❤️
 10. 🌈 “May the magic of Christmas unfold moments of happiness, and the blessings of the season be a source of gratitude. Merry Christmas and Happy New Year!” 🌟🎅🎉

We Wish You A Merry Christmas Lyrics

“We Wish You a Merry Christmas” is a classic and joyous Christmas carol that encapsulates the festive spirit of the season. The lyrics convey warm wishes and the desire for merriment during the holiday celebrations. Sung with enthusiasm, the song has become synonymous with Christmas gatherings and caroling, spreading happiness and good cheer.

वे विष यू ए मेरी क्रिसमस
वे विष यू ए मेरी क्रिसमस
वे विष यू ए मेरी क्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयेर
गुड टाइडिंग वे ब्रिंग तो यू अँड योर किन
वे विष यू ए मेरी क्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयेर

ओ, ब्रिंग उस सम फिजी पुडिंग
ओ, ब्रिंग उस सम फिजी पुडिंग
ओ, ब्रिंग उस सम फिजी पुडिंग
अँड ब्रिंग आयटी राईट हेरे

गुड टाइडिंग वे ब्रिंग तो यू अँड योर किन
वे विष यू ए मेरी क्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयेर

वे वॉन’टी गो उंतील वे गेट सम
वे वॉन’टी गो उंतील वे गेट सम
वे वॉन’टी गो उंतील वे गेट सम
शो ब्रिंग आयटी राईट हेरे

गुड टाइडिंग वे ब्रिंग तो यू अँड योर किन
वे विष यू ए मेरी क्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयेर

वे ओल लिके और फिजी पुडिंग
वे ओल लिके और फिजी पुडिंग
वे ओल लिके और फिजी पुडिंग
विथ ओल इट्स गुड चेअरस

गुड टाइडिंग वे ब्रिंग तो यू अँड योर किन
वे विष यू ए मेरी क्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयेर

वे विष यू ए मेरी क्रिसमस
वे विष यू ए मेरी क्रिसमस
वे विष यू ए मेरी क्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयेर

As we exchange these Happy Christmas wishes, let us not only celebrate the season but also embody the true spirit of Christmas – a season of love, generosity, and goodwill toward all. May the joy of the holidays linger in our hearts, bringing light to the upcoming year. Merry Christmas मेरी क्रिसमस to one and all!