320 Happy Marriage Anniversary Wishes in Marathi: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अभिवादन

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi: आज आपण एकमेकांसाठी एक अनुपम संबंधाची साकारी सालगिरह साजरा करतो. तुमच्या साथीच्या सुख-संपत्तीत आणि प्रेमात योग्यता भरलेली एक वर्षाणी, हे विशेष दिवस आहे. तुमच्या संबंधातील हरवलेले, प्राप्त केलेले किंवा साझारे अनुभव, हे सर्व आम्ही एकत्र एकत्र परत उपलब्ध करता. आजच्या दिवशी, आम्ही येतोय सुखाच्या आणि प्रेमाच्या भरपूर क्षणांसाठी. हे आहे तुमच्या साथीत घेतलेले सर्व सुख, साने आणि सानंद्याचे अनुभव. सालगिरहाच्या हार्दिक शुभेच्छा!

From the day we exchanged vows to this moment, our marriage has been a source of strength, companionship, and unwavering support. Through the highs and lows, we have stood by each other, creating a foundation of trust and understanding that forms the essence of our relationship.

320 Happy Marriage Anniversary Wishes in Marathi to parents
Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

तुमच्या साथीतल्या एक वर्षाच्या सुखाची, प्रेमाची आणि साझारे वाढदिवसाची खूप शुभेच्छा! हे एक विशेष दिवस नसताना, आम्ही एकमेकांसाठी साजरा केलेल्या प्रेम आणि साकारी संबंधांमध्ये पुन्हा अधिक मजा करू इच्छितो. आजच्या दिवशी, आम्ही येतोय सुख-संपत्तीत आणि प्रेमात भरपूर आनंदाच्या क्षणांसाठी.

मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Marriage Anniversary Wishes in Marathi)

तुमच्या लग्नाचा वाढदिवस असाच
येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तुमच्या नात्याने नवीन नभ स्पर्श करावे.
जीवन हे असेच सुगंधीत राहावे.
जसा प्रत्येक दिवस असो एक विशेष सण 💑❤️

तुमचे आयुष्य स्वर्गाहून सुंदर असावे.
आणि फुलांनी सुगंधित व्हावे..
नेहमी असेच एकमेकांसोबत राहा सदैव
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी
हीच आहे इच्छा सदैव….
क्षणा-क्षणाला अशीच

तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी
हीच आहे इच्छा सदैव….
क्षणा-क्षणाला अशीच
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा आणि आनंदाचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!

देव करो असाच येत राहो,
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹💖

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात भलेही असोत दुःख
तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला सतत प्रेरणा देणारी

ओळखीच रूपांतर मैत्रित,
मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि
प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झालं.
होतो जरी शरीराने वेगवेगळे,
पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 💑💖

Also Read: Anniversary Wishes for Brother and Bhabhi

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
शुभ लग्नाचा हा वाढ…

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून…
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पागल…!

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💑❤️

तुमचे आयुष्य स्वर्गाहून सुंदर असावे.
आणि फुलांनी सुगंधित व्हावे..
नेहमी असेच एकमेकांसोबत राहा सदैव
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी
हीच आहे इच्छा सदैव….

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

लग्न हे स्वर्गातच ठरतात असे म्हणतात
परंतु लग्नाचे वाढदिवस हे पृथ्वीतलावर
साजरे होतात.
हा शुभदिन आपल्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा…!🎊🍾

Marriage Anniversary Wishes in Marathi Hashtags

Here are some popular hashtags for marriage anniversary wishes in marathi for social media:

 • #AnniversaryCelebration
 • #MarathiLove
 • #HappyAnniversary
 • #LoveInMarathi
 • #MarathiCoupleGoals
 • #AnniversaryJoy
 • #MarathiRomance
 • #CelebratingLove
 • #MarathiWishes
 • #ForeverUs
 • #AnniversaryBliss
 • #MarathiHappiness
 • #Togetherness
 • #AnniversaryVibes
 • #MarathiCouple
 • #LoveBeyondWords
 • #MarathiMemories
 • #AnniversaryCheer
 • #MarathiAnniversary
 • #LifePartners
 • #वाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छा
 • #प्रेमआणिसंबंधांचासाजरा
 • #मराठीआशीर्वाद
 • #आनंदाच्यावर्षांचीगाथा
 • #सुखसंपत्तीतवाढतंय
 • #आपलंसंबंधवाढतंय
 • #प्रेमाचंसंगम
 • #आनंदभरलंय
 • #विवाहाचंसालगिरह
 • #मराठीवाढदिवस
 • #प्रेमआणिआनंद
 • #सजवलेलंजीवन
 • #आपलंवाढदिवस
 • #साजरंगीसंबंध
 • #मराठीतआशीर्वाद
 • #आपलंप्रेम
 • #विशेषदिवस
 • #वाढदिवसाचंउत्सव
 • #प्रेमाचंसुवर्णसंबंध
 • #मराठीविवाहाचंसाजरा

विवाह वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 • तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे, तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे, कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो, तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही, तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💑🌟
 • तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.💑🌟
 • आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, आपण सर्वानी न विसरता आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.
 • माझ्या लग्नाचा वाढदिवस झाला आपण सर्वानी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्या बद्दल मी आपला मन पूर्वक आभारी आहे.
 • तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹💖
 • नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Marriage Wishes in Marathi – मराठीत लग्नाच्या शुभेच्छा

ह्या पहिल्या महिन्यानि मला खूप काही शिकवलं ,
लग्नाआधी आणि लग्नानंतर काय फरक असतो याची जाणीव करून दिली ,
मला माझ्या जबाबदारी ची जाणीव करून दिली ,
आता तू एकटी नाही आहेस तुझ्यासोबत तुझा नवरा आहे ह्याची जाणीव करून दिली,
पण तुम्ही सोबत होते म्हणून कसलीच भीती वाटली नाही अशीच कायम साठी असुद्या तुमची ..

तुमचं प्रेम असच टिकून राहो ,तुमच्यातील हे नातं असच घट्ट टिकून राहतो ,जसा हा पहिला महिना गेला तसेच पुढील सगळे महिने जावो ,
तुम्हा दोघांना पहिला महिन्याच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा .

पहिला महिना ,तुझ्यासोबत घातलेले ते सात फेरे आज मला आठवतात ,तो प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत घालवलेला आज मला त्याची पुरती झाली ,तू सोबत असलास की एक महिना काय अशे अनेक वर्षे तुझ्यासोबत घालावेन मी ,तू मला कसलीच कमी पडू दिली नाही ,तुझा हा सहवास असच टिकून राहतो ,
Love U …

तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर
तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आनंदात नेहमी रंग भरतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

फक्त कॅण्डल लाईट डिनर आणि लाल गुलाब म्हणजे प्रेम नाही 💘
रोज एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे प्रेम आहे
जीवापाड एकमेकांना जपणे म्हणजे प्रेम आहे 💕
माझं प्रेम म्हणजे माझी बायको
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठीत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा संदेश – Happy Anniversary Messages Marathi

देवाचे अनेक आभार त्याने आम्हाला जगातील सर्वात ज्ञानी दिले, प्रेमळ आणि समजून घेणारे पालक दिले जातात..! माझ्या पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!!

बागेत जशी फुले सुंदर दिसतात तशी तुमची जोडीही सुंदर दिसते.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!!!🌹💖

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.

कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता असेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🌺❤️

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना !

तुझे माझ्या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास माझ्या प्रेमाची तहान भागवतो, तुला आपल्या Marriage Anniversary च्या मनापासून शुभेच्छा.

तुझे माझ्या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास माझ्या प्रेमाची तहान भागवतो, तुला आपल्या Marriage Anniversary च्या मनापासून शुभेच्छा.

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायच लग्नानंतर बदलतात मित्र पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही. हैप्पी अनिवर्सरी मित्रा 🎁🎈

मराठी वर्धापनदिन एसएमएस – Marriage Marathi Anniversary Quotes

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌺❤️

तुमचा विवाह प्रेम आणि
समजुतीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.
एका अद्भुत जोडप्याला
हैप्पी अनिव्हर्सरी !

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. 🥂💐

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

मराठी वर्धापनदिन स्थिती – Marriage Marathi Anniversary Status

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺❤️

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा,
मृत्यूला जवळ करताना माझा देह, तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आनंदाची भरती ओहोटी ,खारे वारे ,
सुख दुःख ही येती जाती संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि यातील खाच खळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹💖

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले..
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑🌟

Anniversary Wishes in Marathi for Parents

As your parents mark another year of shared love and enduring commitment, let these anniversary wishes express the gratitude and admiration felt for the beautiful journey they’ve embarked upon together:

तुमचे प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी
जणू देवाचे वरदान आहे आणि तुमचा
सहवास माझ्यासाठी माझं जग आहे

आई बाबा! थोर तुमचे उपकार हे
जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार!
आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!

आई बाबांनो, तुझे हे अतूट नाते असेच कायम राहावे त्यात कोणतीही कमतरता नसावी फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी असावी. माझ्या लाडक्या आई आणि बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!!!!

आपले आई वडील आपल्यासाठी परमेश्वर असतात
तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्व आहात
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा

आई बाबा तुमच्या दोघांची सर्व स्वप्ने साकार व्हावीत ❤
आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी एक मौल्यवान आठवण ठरावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद तुमच्या आयुष्यात नेहमी कायम असावा ❤
प्रत्येक वर्षी आम्ही आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत राहावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

मच्याकडे पाहून असे वाटते की तुमचा
जन्म एकमेकांसाठीच झाला आहे
खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा

आई बाबा
साथ आपली राहावी नेहमी कायम 💕
प्रेम रहावे एकमेकांवर नेहमी कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

वर्धापन दिनानिमित्त मराठी कविता -Beautiful Marriage Anniversary Wishes Lines in Marathi

आपले जोडी कधीही तुटणार नाही मी कधीही तुझ्यावर रुसणार नाही एकसाथ करूया आपण संसार आनंदाचा एकही क्षण सुटणार नाही बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवा आयुष्यात येणारे वाईट क्षण विसरून जावा सुंदर क्षण सदा जपून ठेवा त्रासदायक आठवणी विसरून जावा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎉🥂

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी माझे सुंदर आयुष्य आहेस तू माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मला ही वाटतं तुझ्या हातात हात, घालून तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसावे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुझ्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो, प्रार्थना हे देवापाशी की, तुझे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो. बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🌹💖

सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ, आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला, आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो. लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

Also Read: Anniversary Wishes for Uncle and Aunty

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमच्याजोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना

तुमचे प्रेम सुंदर फुलासारखे फुलत राहो,
तुमचे जीवन सुगंध आणि आनंदाने भरत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🥂💐

आजच्या दिवशी, आम्ही एक वर्षांचे सुख-संपत्तीत व आपल्या प्रेमात वाढदिवस साजरा करतो. या वर्षांत, आम्ही एकमेकांसाठी एक नवीन अनुभव साझरत आलो. आपल्या साथीसह घेतलेल्या सगळ्याच पलीकडे हे वर्ष एक नवीन पर्व आहे.